¡Sorpréndeme!

Aadesh Bandekar Family Ganpati | बांदेकरांचा बाप्पा आणि १०० वर्षांहून अधिकची परंपरा | Lokmat Filmy

2021-09-14 1 Dailymotion

महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले सर्वांचे लाडके भाऊजी तसेच अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घरी विराजमान होणा-या
गणरायाला १००हून अधिक वर्षाची परंपरा आहे. आधी हा गणपती बांदेकरांच्या सिंधुदूर्गामधली गावातल्या घरात विराजमान व्हायचा. पण आता तो मुंबईत बांदेकरांच्या घरी बसतो. आदेश बांदेकरांकडे गणपतीसोबत गौराईचे देखील आगमन होते.
chitrali vo
#AadeshBandekar #suchitrabandekar #sohambandekar #lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber